मेळावे

  • दि. ७ मार्च २०२१ रोजी केंद्राचे संचालक श्री गिरीश बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली योग मराठा वधू-वर संस्थेचा पहिला वधू-वर मेळावा शाहू स्मारक भवन, दसरा चौक, कोल्हापूर येथे संपन्न झाला.


  • संस्थेच्या मराठा वधू-वर मेळाव्यात मनोगत व्यक्त करताना केंद्राचे संचालक श्री गिरीश बाळासाहेब पाटील.


  • मराठा वधू-वर मेळाव्याचे उदघाटन पुरोगामी शिक्षण संस्थेचे सरचिटणीस श्री द्रोणाचार्य पाटील सर आणि सामाजिक कार्यकर्ते नारायण पोवार सर यांच्या हस्ते करण्यात आले.


  • वधू-वर मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद - वधू-वर मेळाव्यास जमलेले वधू-वर आणि पालक


  • वधू-वर मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद - वधू-वर मेळाव्यास जमलेले वधू-वर आणि पालक


  • वधू-वर मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद - वधू-वर मेळाव्यास जमलेले वधू-वर आणि पालक


  • योग मराठा वधू-वर टीम