योग-मराठा वधू वर - घरबसल्या स्थळांना संपर्क कसा कराल ?

Post Added : 19-Jul-2023
Source / Author : Yog Maratha
Post Viwed : 16,354 Times

योग-मराठा वधू वर - घरबसल्या स्थळांना संपर्क कसा कराल ?

खालील दिलेल्या माहितीच्या आधारे तुम्ही तुमच्या इच्छित स्थळांना संपर्क करू शकता.

१) वधू-वरांचे संपर्क क्रमांक पाहण्यासाठी आपल्याला संस्थेची मेम्बरशिप/सभासदत्व घेणे अनिवार्य आहे. Membership Plans

२) सर्वप्रथम आपला इमेल किंवा मोबाईल नंबर आणि पासवर्ड वापरून लॉगीन करा (https://www.yogmaratha.com/login.php) किंवा LOGIN बटन वर क्लीक करा.

३) मेनू मधून आपल्याला जो प्रोफाइल आवडला आहे तो ओपन करा. *(Brides-मुली, Grooms-मुले)*

४) त्यांनतर प्रोफाईल च्या सगळ्यात शेवटी (View Contact Details) या बटन वर क्लीक करा.

५) त्यानंतर लगेचच सगळ्यात शेवटी संपर्क क्रमांक अनलॉक होतील आणि तुम्ही वर-वधूचे फोन नंबर्स, ई-मेल आय डी, घरचा पत्ता, आई-वडिलांचे नाव इत्यादी माहिती पाहू शकता.

६) तुम्हाला स्वतः तुमच्या इच्छित स्थळांना संपर्क करून पुढची बोलणी करायची आहेत.

७) काही प्रश्न असल्यास 7264003001 या नंबर वर Whats APP मेसेज करावा. कामकाजाची वेळ : सकाळी १० ते सायंकाळी ६.

Return to Yog Maratha Blogs
yog maratha vadhu var kendra