She should be well-educated, positive, and calm. In the modern world, respecting traditional values and elders is important, and this is equally binding for me.
महत्वाचे - सभासदांनी पसंत केलेल्या स्थळांच्या माहितीची खातरजमा स्वतःच, आपले नातलग, मित्र मंडळी यांच्याद्वारे करून घ्यावी आणि नंतरच पूर्ण चौकशी आणि विचाराअंतीच लग्नासंदर्भात अंतिम निर्णय घ्यावा. भविष्यात काही प्रश्न उपस्थित झाल्यास त्यास संस्था अथवा संस्था चालक, संचालक, संयोजक जबाबदार राहणार नाहीत याची नोंद घ्यावी.