1) Shikshak Sevak - Dattaji kadam arts, science and commerce college, Ichalkarnji (2 years completed , permeant order will be received after 1 year)
2) Plot agency
3) old four wheeler vehicle dealer
4) Stock Market Investments
स्थावर मालमत्ता (कबनूर, इचलकरंजी):
1. २ एकर बागायती शेती आणि १० गुंठे प्लॉट.
2. कमर्सियल बिल्डिंग (ग्राउंड फ्लोअर शॉप आणि फर्स्ट फ्लोअर ३ BHK फ्लॅट)
3. १ जुने घर आणि ५ लहान दुकान गाळे (सर्व भाड्याने दिले आहेत)
महत्वाचे - सभासदांनी पसंत केलेल्या स्थळांच्या माहितीची खातरजमा स्वतःच, आपले नातलग, मित्र मंडळी यांच्याद्वारे करून घ्यावी आणि नंतरच पूर्ण चौकशी आणि विचाराअंतीच लग्नासंदर्भात अंतिम निर्णय घ्यावा. भविष्यात काही प्रश्न उपस्थित झाल्यास त्यास संस्था अथवा संस्था चालक, संचालक, संयोजक जबाबदार राहणार नाहीत याची नोंद घ्यावी.