✅ खालील बायोडाटे योग मराठा वधू-वर केंद्राच्या मेळाव्यामध्ये आलेले आहेत.
✅ बायोडाटा माहिती पसंत असल्यास लॉगिन करून योग्य सभासदांना संपर्क करावा.
✅ आपला बायोडाटा योग मराठा वधू-वर च्या मेळाव्यात मिळाला असे आवर्जून सांगा.
✅ मेळाव्यात आलेल्या बायोडाटांचे फोटो नसतात किंवा संस्थेने मागणी केल्यानंतरही फोटो दिलेले नसतात त्यामुळे मॅचिंग बायोडाटांचे फोटो स्वतः सभासदांनी त्यांना कॉल करून मागवून घ्यावेत ही विनंती.